Uddhav Thackeray : मुंबई विमानतळावरील पुतळा काढण्यासाठी उध्दव ठाकरेंनी जीव्हीकेशी केले डील?

किरण पावसकर यांचा खळबळजनक दावा X : @NalawadeAnant मुंबई – माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी (Late PM Atal Bihari Vajpayee) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Supremo Late Balasaheb Thackeray) यांच्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले गेले. मात्र विमानतळाजवळील महाराजांचा अश्वारुढ (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा हटवण्यास बाळासाहेबांचा विरोध असतानादेखील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तब्बल २५ वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची मशाल पेटणार !

मुंबई : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji nagar) शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिली आहे. तब्बल 25 वर्षानंतर या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या हाती मशाल आली आहे. 25 वर्षांपूर्वी अपक्ष मोरेश्वर सावे यांच्या रूपाने संभाजीनगरात पेटलेली मशाल यंदा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पुन्हा पेटवतात का? याकडे संपूर्ण […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार, खैरे-भुमरे की जलील यांना संधी?

संभाजीनगर- लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुतीत ज्या जागेचा वाद होता. त्या वादावर अखेरीस पडदा पडलाय. छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे लढतील असं स्पष्ट झालेलं आहे. कॅबिनेटमध्ये रोहयोमंत्री असलेल्या आणि संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी असलेल्या भुमरेंना मुख्यमंत्र्यांनी मोठी संधी दिल्याचं मानण्यात येतंय. भुमरे यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हेही असणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमदेवार ठरला ; चंद्रकांत खैरें विरोधात संदिपान भुमरेंना तिकीट

मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरी काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) यांच्यातील जागा वाटपाचा वाद मिटलेला नव्हता . महायुतीतील (Mahayuti) नाशिक, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई या जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती मात्र यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जागेचा मुद्दा रखडलेला होता .दरम्यान, या जागेसाठी आता महायुतीचा उमेदवार ठरला असून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर ‘लोकसभा’ यंदाही रंगणार ; हर्षवर्धन जाधवांची पुन्हा एन्ट्री

मुंबई : छत्रपती संभाजीनगर लोकसभा (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha) मतदारसंघातील शिवसेनेचा पराभव होण्यास कारणीभूत ठरलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा (Harshvardhan Jadhav ) अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे .जाधवांच्या एन्ट्रीमुळे संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. त्यामुळे यंदाही ही निवडणूक रंगतदार होणार असलयाचे दिसून येत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेंचे चार ते पाच खासदार पक्षात येण्यासाठी रडतायत ; ठाकरेंच्या चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरी महायुतीत (MahaYuti) जागावाटप रखडलेलं आहे . या जागेवरून शिंदे गट आणि भाजपत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे .शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या खासदारांचा पत्ता या निवडणुकीत कट होणार आहे. यावरून आता ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी शिंदे गटाला ( shinde group […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Ambadas Danve : मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक.. गद्दारी करणार नाही : अंबादास दानवे

X: @therajkaran विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve)  शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. त्यावर दानवे यांनी म्हटले आहे की, मी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा शिवसैनिक आहे. मी सत्ता आणि खुर्चीसाठी हपापलेला नाही. उद्या मला पक्षाने सगळं सोडायला सांगितलं तर मी तयार आहे. मी निवडणुकीसाठी गद्दारी करणार […]