वर्ध्यातील ओबीसी एल्गार सभेला छगन भुजबळांची दांडी
वर्धा वर्ध्यात आज ओबीसींची मोठी सभा भरवण्यात आली आहे. या सभेसाठी सकाळी ११ ची वेळ ठरवण्यात आली होती. मात्र बराच वेळ तेथे एकही नेता न फिरकल्याने सभेबाबत संभ्रम व्यक्त केला जात होता. काही वेळानंतर हळूहळूच लोक जमा होत असल्याचं दिसत होतं. दरम्यान या भव्य सभेत महादेव जानकरांसह अनेक ओबीसी नेते उपस्थित आहेत. मात्र छगन भुजबळ […]