बनावट औषधांचा सुळसुळाट: शासनाचा अभय म्हणजे “चोराला चंदन लावणे : अँड.अमोल मातेले
मुंबई : बीड, नांदेड, आणि हिंगोली येथे बोगस औषधांचा साठा सापडल्याने सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे उघड झाले आहे. मात्र, शासनाने दोषींना अभय देत त्यांच्या परवाने रद्द करण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. ही कृती म्हणजे “कळतं पण वळत नाही” अशी अवस्था निर्माण करणारी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते एड अमोल […]