महाराष्ट्र

बदलापूर: “त्या” आंदोलकांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्या : राष्ट्रवादीचे कॅप्टन आशिष दामले यांची अजित पवारांना विनंती

@therajkaran बदलापूर: शहरातील आदर्श विद्यालयातील (Adarsh School) दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची शासन आणि पोलिसांनी दखल घ्यावी यासाठी सर्वसामान्य बदलापूरकर नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. यात काही गृहिणी तसेच विद्यार्थी देखील आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार करता हे गुन्हे मागे घेण्यात यावे, यासाठी शहरातील सजग युवक नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन द्या : विरोधी पक्ष नेत्यांची मागणी

X : @therajkaran मुंबई – सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला (Gold medalist Rahi Sarnobat) वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद (Martyr Major Anuj Sood) यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी, अशी  मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.  पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मुद्याआधारे वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. वडेट्टीवार म्हणाले, सुवर्णपदक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा दणका ; जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

मुंबई : नुकत्याच राज्यातील लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) सर्व टप्प्यातील मतदान (Voting) पार पडलं आहे . अशातच आता 4 जूनला येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी कंबर कसली आहे . अशातच आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme court)मोठा […]

ताज्या बातम्या

दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई : अजित पवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे  प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पवार म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे […]