सत्ताधारी आमदारांना खुश करण्यासाठी दुष्काळ जाहीर : विजय वडेट्टीवार
Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी यातही सरकारने राजकारण केल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला .त्याचा पुरावा देताना वडेट्टीवार म्हणाले की, दुष्काळ (drought) जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास ३३ ते ३५ तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात […]