Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan chairs a review meeting on agricultural development and the Rashtriya Krishi Vikas Yojana, under which Maharashtra received ₹558 crore for agriculture. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राची देशात पहिली बाजी!

केंद्राकडून ₹५५८ कोटींच्या कृषी निधीला हिरवा कंदील; पण शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष लाभ किती आणि केव्हा? मुंबई : महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्याचा ₹३३५ कोटींचा निधी मंजूर केला असून, राज्य शासनाच्या ₹२२३ कोटींच्या सहभागासह आता एकूण ₹५५८ कोटींचा निधी कृषी विकासासाठी उपलब्ध होणार आहे. या मंजुरीमुळे उपलब्ध निधीच्या प्रभावी वापराच्या निकषावर महाराष्ट्राने देशात आघाडी घेतल्याचे मानले जात […]

NCP (Sharad Pawar) leader Jayant Patil speaking during the Maharashtra Assembly debate on the Maharashtra Women Farmers Empowerment Bill 2026. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर; सरकार-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख देण्याचा सरकारचा दावा; विरोधकांकडून जमीन हक्क आणि कर्जप्रवेशावर प्रश्नचिन्ह मुंबई : राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देण्याच्या उद्देशाने आणण्यात आलेले ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६’ गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर झाले. मात्र विधेयक मंजूर होण्यापूर्वी झालेल्या चर्चेत सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी महिलांना प्रत्यक्ष मालकी हक्क आणि आर्थिक अधिकार न देता […]

Maharashtra Agriculture Minister Dattatray Bharane addressing the Legislative Assembly while replying to a discussion on farmers’ welfare, loan waiver and agricultural schemes. महाराष्ट्र ताज्या बातम्या

कर्जमाफीवरून विधानसभेत खडाजंगी; ‘शेतकऱ्यांना मामा बनवणाऱ्या सरकारचा धिक्कार’ म्हणत विरोधकांचा सभात्याग

मुंबई  : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून “शेतकरी सुखी तर महाराष्ट्र समृद्ध” हेच शासनाचे ब्रीद असल्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मात्र सरसकट कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधी पक्ष सदस्य असमाधानी राहिले आणि घोषणाबाजी करत सभात्याग केला. नियम २९३ अंतर्गत सत्ताधारी सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषीमंत्री भरणे म्हणाले की, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण स्वतः […]