Political map of Marathwada showing shifting influence in Operation Tiger and impact on Uddhav Thackeray’s stronghold. महाराष्ट्र ताज्या बातम्या

Election Day: “बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय” – उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

मुंबई: मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मात्र त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली. “मतदान हा आजचा नवा विषय नाही. पण यंदा पहिल्यांदाच मुंबईसह काही महानगरपालिकांमध्ये मतदारांच्या बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर आले. […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

“मतचोरी”चा आरोप ठरला फोल: राहुल गांधींच्या विधानांमागील तथ्यांचा सविस्तर मागोवा

भारतीय निवडणूक प्रक्रियेवर केलेल्या खोट्या आरोपांवर तथ्याधारित उत्तर नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की हरियाणासह देशातील निवडणुका “चोरल्या गेल्या.” हा आरोप केवळ तथ्यहीन नाही, तर देशातील निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांवर जनतेचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रत्येक दाव्याचा वेध घेतला असता, आकडे आणि पुरावे स्वतःच त्यांच्या विधानांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

एकच लक्ष्य, विधानसभा क्षेत्र – खा सुनिल तटकरे

X @NalawadeAnant मुंबई : शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार (ideology of Shivaji-Shahu Maharaj-Phule-Ambedkar) हा देशाच्या लोकशाहीचा (Democracy) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) आत्मा आहे. आत्म्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही, त्यामुळे हा विचार आपला पक्ष कदापी सोडणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देशातल्या व […]