महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : भाजपच्या सर्वेक्षणानं शिंदे गटाच्या दोघांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता

X: @theRajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. तर भाजपकडून (BJP) सर्वेक्षणाचा दाखला देत कोल्हापुरातील दोन्ही जागेवर दावा केला जात आहे. खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांची कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगलेमधून (Hatkanangle) उमेदवारी शिंदे […]