ताज्या बातम्या महाराष्ट्र

दिवेआगार येथे ५ एकर जागेत उभारणार सुपारी संशोधन केंद्र : धनंजय मुंडेंचा कोकणाला न्याय

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कोकणाच्या दृष्टीने मंगळवारी मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुपारी संशोधन केंद्र (Betel Nut Research Centre) उभारण्यास कृषी विभागाने मान्यता तर दिलीच, पण यासाठी खास ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यताही […]

महाराष्ट्र

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या एका मोहीमेमुळे १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार

पी एम किसानच्या चौदाव्या हप्त्यात विविध कारणांनी लाखो लाभार्थी वंचित राहिल्याने राबविली विशेष मोहीम Twitter: @NalavadeAnant मुंबई महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पी एम किसानचा पुढील हप्ता त्याचबरोबर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वर्ल्ड बँकेकडील अर्थसहाय्यासाठी मराठवाडा – विदर्भासाठी नियम शिथिल – धनंजय मुंडे

Twitter : @NalavadeAnant मुंबई स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची संख्या (लक्ष्यांक) निश्चित करण्यात येते. मात्र आता मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातून या कंपन्यांच्या संख्येची (लक्ष्यांकाची) अट शिथिल करण्यात यावी, असे निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना २२४ कोटींची भरपाई देण्यास टाळटाळ

Twitter : @NalavadeAnant मुंबई खरीप-२०२० हंगामातील एनडीआरएफअंतर्गत (NDRF) केलेले पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणेबाबत विमा कंपन्यांना कळविण्यात आले होते. मात्र, याबाबत विमा कंपन्या विविध मुद्दे उपस्थित करून नुकसान भरपाई देण्याचे टाळत आहेत. पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी ६ कंपन्यांपैकी ४ कंपन्यांच्या कडून २२४ कोटी रुपये देय आहेत. ही बाब कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी […]

महाराष्ट्र

भाजप – सेना – राष्ट्रवादी महायुती लोकसभा निवडणूकीसाठी समन्वय समिती स्थापन करणार

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीच्या ४८ लोकसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत करुन प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वय करण्यासाठी तीनही पक्षासह एनडीएतील इतर घटक पक्षाच्या नेत्यांची सर्वसमावेशक समन्वय समिती बनविण्यासाठीचा निर्णय मंगळवारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह प्रमूख घटक पक्षनेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.  लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना यात सत्तारूढ महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या […]

महाराष्ट्र

शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ आहे का ?

शेतकरी आत्महत्येवरून विरोधी पक्षनेत्यांचा राज्य सरकारवर निशाणा…? Twitter: @NalavadeAnant मुंबई: राज्यात जून-जुलै महिन्यांमध्ये समाधानकारक पडलेल्या पावसानं मराठवाड्यात तब्बल ४४ दिवस ओढ दिलेली असून परिणामी शेतकऱ्यांची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे याची साधी जाणीवही नाही. त्यामुळे तिजोरी लुटणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर […]