“ठाकरे डिमांड रुपया” (TDR) त्यांना मिळाला की “यु टर्न” घेण्यास मोकळे
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची उबाठावर टीका X: @therajkaran मुंबई: एकदा “ठाकरे डिमांड रुपया” (TDR) त्यांना मिळाला की “यु टर्न” घेण्याचा मार्ग मोकळा, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी उबाठाच्या मोर्चावर टीका केली आहे. मोर्चा काढून धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर आज भाजपा […]