महाराष्ट्र

आमदार एकनाथ खडसेंवर स्टेंट शस्त्रक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यावर मुंबईतील बाँम्बे हॉस्पिटलमध्ये स्टेंट बसविण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, मुलगी रोहिणी तसेच जावई रुग्णालयात त्यांच्या सोबत आहेत. रविवारी खडसे यांना हृदय विकाराचा झटका आला होता. दरम्यान खडसे यांच्या वर बॉम्बे हॉस्पिटलधील रुमनंबर १२५१ मध्ये दाखल असून त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरु […]