ताज्या बातम्या राष्ट्रीय

निवडणूक रोखे जगातील सर्वात मोठा घोटाळा; अर्थमंत्र्यांचे पती अर्थशास्त्रज्ञ प्रभाकर यांचं मोठं विधान; सरकारवर थेट टीकास्त्र

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी निवडणूक रोखे प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. निवडणूक रोखे हा देशातील सर्वात मोठा नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. रिपोर्टर टीव्ही या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणाले, निवडणूक रोखे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपचा […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड्वरून राजकारण तापलं : सुप्रीम कोर्टाने SBI ला पुन्हा फटकारलं 

X: @therajkaran देशात इलेक्टोरल बाँड्वरून (Electoral bonds) राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यावर एसबीआय बँकेने (SBI) इलेक्टोरल बाँड्बद्दल माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. मात्र, एसबीआयने अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरून सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आक्रमक भूमिका घेत कोणतीही माहिती लपवू नका, असे म्हणत पुन्हा एकदा एसबीआयला फटकारले आहे.  इलेक्टोरल बाँड […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : “देशाला परिवार म्हणणाऱ्या मोदींनी शेवटचे चार दिवस तरी पत्नीला….. ” प्रकाश आंबेडकरांचा टोला 

X: @therajkaran काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईतील शिवाजी पार्क (Mumbai Shivaji Park) येथे समारोप झाला. या सभेसाठी देशभरातील अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यात महाराष्ट्रातील नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सर्वच नेत्यांनी मोदींविरोधात नारा दिला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर […]

राष्ट्रीय शोध बातमी

Electoral bonds : काळा पैसा पुन्हा राजकारणात येण्याची भीती; अमित शाह

X: @therajkaran सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर बंदी (electoral bonds) आणल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे. “राजकीय क्षेत्रातून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना आणली होती. मात्र बंदी घातल्यामुळे आता काळा पैसा पुन्हा एकदा राजकारणात आणला जाऊ शकतो”, अशी भीती शाह यांनी व्यक्त केली आहे. भाजपाने २०१८ मध्ये […]