राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत भाजपवर हल्लाबोल; वर्ध्यातील सभेत मांडले महत्त्वाचे ठराव
वर्धा : केंद्रीय पातळीवर शेतीमाल हमीभाव कायदा, शेतकऱ्यांना शेतीमालासाठी दीडपट भावाची हमी यावर किसान सभेच्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत एकमताने ठराव करण्यात आला. वर्धा येथे राज्यस्तरीय शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. परिषदेचे उदघाटन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी केले व समारोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित […]