Eknath Shinde : “आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरताय!” — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार टोला
मुंबई : “मुख्यमंत्री असताना तुम्ही घरात बसलात! फेसबुकवरून राज्य चालत नाही. जनता संकटात असताना रस्त्यावर उतरावं लागतं. आता शेतकऱ्यांच्या बांधावर फिरताय, पण कमरेवर हात ठेवून उभं राहू नका — आमच्यासारखे देणारे हात बना!”अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता तीव्र हल्ला चढवला. शिंदे ठाण्यात आयोजित महायुतीच्या सभेत बोलत […]




