FDA food safety inspectors inspect a restaurant kitchen while citizens document hygiene violations, highlighting Maharashtra’s food safety enforcement drive. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंढे यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एफडीएकडे तक्रारींचा ओघ

मुंबई-पुण्यातून सर्वाधिक तक्रारी; अस्वच्छ खाद्य आस्थापनांविरोधात एफडीएची कारवाई अधिक वेगवान मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना अस्वच्छ, निकृष्ट आणि आरोग्यास धोकादायक अन्नाविरोधात थेट तक्रार करण्याचे केलेले आवाहन राज्यभरात प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या आवाहनानंतर एफडीएच्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यामध्ये मुंबई आणि पुणे […]

Maharashtra Food and Drug Administration Minister Narhari Jhirwal addresses the Legislative Assembly while responding to questions on the revival of Hafkine Bio-Pharmaceutical Corporation in Mumbai. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘हाफकिनची एक इंचही जमीन विकली जाणार नाही’; तुकाराम मुंढेंकडे पुनरुज्जीवनाची जबाबदारी

मुंबई : १३५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे संस्थेच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाची सद्यस्थिती आणि त्याच्या संभाव्य खासगीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. उपप्रश्नांमध्ये भाजपचे अतुल […]

Maharashtra Food and Drug Administration Minister Narhari Zirwal addressing the Legislative Assembly during a discussion on Haffkine Institute, food adulteration and FDA administration. ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘हाफकिन वाचणार, मुंडेही राहणार’; विधानसभेत झिरवाळांची स्पष्ट घोषणा

मुंबई : परळ येथील ऐतिहासिक हाफकिन इन्स्टिट्यूटची जागा विकली जाणार नाही, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी विधानसभेत दिले. काशीनाथ दाते यांच्यासह सुमारे ३० सदस्यांनी राज्याच्या आरोग्य सुरक्षेशी संबंधित ही महत्त्वाची लक्षवेधी सूचना मांडली होती. चर्चेदरम्यान काशीनाथ दाते यांनी अहमदनगर जिल्ह्यातील […]

Editorial illustration showing FDA officials conducting raids on food adulteration units, gutkha networks and pharmaceutical facilities while a senior bureaucratic figure oversees enforcement operations in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

परभणीच्या पालक सचिवपदावरून तुकाराम मुंढे यांची हकालपट्टी की नियमित बदल?; प्रशासनात चर्चांना उधाण

भेसळ, गुटखा आणि बनावट औषधांविरोधातील कारवायांच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची चर्चा मुंबई : राज्यातील भेसळखोर, गुटखा माफिया आणि बनावट औषधांच्या रॅकेट्सविरोधात आक्रमक कारवाया सुरू केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अवघ्या चार महिन्यांपूर्वी देण्यात आलेले परभणी जिल्ह्याचे पालक सचिवपद त्यांच्या कार्यकक्षेतून काढून घेण्यात आल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात विविध […]