अग्निशामक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रतिक्षा यादी जाहीर करण्याची मागणी; उमेदवारांचे आझाद मैदानात आंदोलन
X: @Rav2Sachin मुंबई : दोन वर्षापूर्वी अग्नीशामक पदाच्या ९१० जागांसाठी करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील दिव्यांगाच्या ३७ जागा वगळून ८७३ जगांमधील १३७ जागा आजही रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या जागा भरण्यासाठी प्रतिक्षा यादी जाहीर न करताच भरतीतील उत्तीर्ण उमेदवारांना हक्काच्या नोकरीपासून डावलण्यात आल्याने त्यांनी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. अग्निशामक पदाच्या 910 […]