विधानपरिषद सभापती राम शिंदे प्रलंबित कामकाजाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधानपरिषदेत प्रलंबित आश्वासनांवर लगाम: सभापती राम शिंदे यांचे कडक निर्देश

मुंबई : विधानपरिषदेत सदस्यांनी विविध संसदीय आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांचे निराकरण विहित कालमर्यादेत करणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. अतारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, लक्षवेधी सूचना, विशेष उल्लेख, मंत्रीमहोदयांची आश्वासने तसेच महाराष्ट्र विधानपरिषद नियम 93 अंतर्गत दिलेल्या सूचनांबाबत प्रलंबितता राहू नये. प्रलंबित बाबी असल्यास त्या तातडीने निकाली काढाव्यात, असे […]

राष्ट्रीय अन्य बातम्या ताज्या बातम्या विश्लेषण शोध बातमी

World Bank Loan : जागतिक बँकेचा कर्ज सापळा संसदेत उघड — स्वस्त भारतीय कर्जांकडे दुर्लक्ष का? महाराष्ट्राची चुप्पी 

ज्याप्रमाणे जागतिक बँक महाराष्ट्राला शिस्त लावते, तशीच शिस्त राज्य स्वतःच्या बँकांकडे का लावत नाही? X : @vivekbhavsar मुंबई: पहिल्यांदाच केंद्र सरकारने संसदेत महाराष्ट्राच्या परकीय कर्जांचे संपूर्ण स्वरूप उघड केले आहे. जागतिक बँक, एडीबी, एआयआयबी, एनडीबी, आयएफएडी – या सर्व संस्थांकडून घेतलेल्या एकूण कर्जाची रक्कम आता अधिकृतपणे रेकॉर्डवर आली आहे. TheNews21 ने गेल्या काही महिन्यांत ज्या […]