महाराष्ट्र ताज्या बातम्या

जिरायती शेतीसाठी १३,६०० प्रतिहेक्टरी, बागायतीसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार..

शेतकऱ्यांना दोन हेक्टरवरुन तीन हेक्टरी मदत मिळणार X: @therajkaran नागपूर: नैसर्गिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी दोन हेक्टरी मदत केली जायची. मात्र महायुती सरकारने तीन हेक्टरी मदत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.  अल्पकालीन चर्चेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सदाभाऊ खोत, गरिबांच्या जगण्याच्या अधिकाराला हिणवू नका : आप

Twitter : @therajkaran पुणे शेतकरी आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून ज्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याविषयी आजवर बोलले जात होते, त्यांनाच हा देश म्हणजे आयतं खाणाऱ्या 80 कोटी लोकांचा देश वाटू लागला आहे, माणसे भिकारी बनवण्याचं काम सुरू आहे, असे विधान करून एका अर्थी आपली तत्त्व आणि गरिबी ही पूर्ण विसरून आता ते ‘ आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओनरशिपमधील इमारतींच्या पुनर्विकासाला विरोध केल्यास सभासदाची हकालपट्टी !

अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमधील (Maharashtra Apartment Ownership Act) नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet decisions) घेण्यात आला. यानुसार पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भातील अध्यादेश स्वरुपात विधेयक आणण्यात येईल. […]