Maharashtra Public Universities Amendment Bill 2026 Presented in Legislative Council महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील ५,०१२ सहायक प्राध्यापक भरतीला गती; पात्र महाविद्यालयांना एनओसी देण्यात अडचण नाही : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापकांच्या ५,०१२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला राज्य सरकारने गती दिली असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देण्यात कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी ही […]

Education experts participating in ABVP round table conference महाराष्ट्र ताज्या बातम्या

अभाविपच्या विद्यार्थी अनुपस्थिती सर्वेक्षणावर गोलमेज परिषद; शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे मंथन

विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि मानसिक आरोग्यावर भर मुंबई: Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (अभाविप), मुंबई आणि Dr. Babasaheb Ambedkar Technological University, लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विद्यार्थी अनुपस्थिती सर्वेक्षण : गोलमेज परिषद’ डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, चर्चगेट येथे पार पडली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेली घट, त्यामागील कारणे आणि संभाव्य उपाययोजना यांवर या परिषदेत सखोल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मंत्री तानाजी सावंत यांनी स्वीकारले ‘त्या’ विद्यार्थिनीचे पालकत्व

X : @vivekbhavsar मुंबई – बाराव्या इयत्तेत 90 टक्के गुण मिळाले, परंतु, घरची परिस्थिति हलाकीची, नापीक शेती, उत्पन्नाचे काही साधन नाही, आई – वडिलांना किती काळ आर्थिक अडचणीत आणायचे, आणि आता उच्च शिक्षण (higher education) घेणे शक्य होणार नाही, या विचाराने निराश झाल्याने ‘त्या’ विद्यार्थिनीने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, विष प्राशन ही […]

महाराष्ट्र

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करा – मुख्यमंत्री

Twitter : @NalavadeAnant मुंबई: मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.  मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र […]