धुळे पोलिस रुग्णालयाचे नूतनीकरण – पोलिसांसाठी वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी
धुळे : धुळे पोलिस मुख्यालयातील पोलिस रुग्णालय, जे काही वर्षांपासून मोडकळीस आले होते, त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या रुग्णालयाचा पूर्वी मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता, आणि आता पुन्हा एकदा पोलिस कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला आहे डॉ. रवी वानखेडकर, पोलिस रुग्णालयातील डॉ. शिवचंद्र सांगळे आणि पोलिस […]