शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक थांबवली !
मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे . या निवडणुकीत कोणत्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. पण एनडीएला 290 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागा आवश्यक आहेत. एनडीएकडे सध्या बहुमत आहे. पण भाजपकडे बहुमत नाही. या पार्शवभूमीवरच आज दिल्लीत इंडिया […]