ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजितदादाचं दिल्लीत ऐकतंय कोण ? ; भारतरत्न देण्याच्या घोषणेवरून जयंत पाटलांचा टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ( Sharad Pawar Group)आज पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा (Election Manifesto) प्रकाशित करण्यात आला. त्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील( Jayant Patil )यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलेल्या आश्वासनावर निशाणा साधला आहे . त्यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; घरगुती गॅससह, महिलांना सरकारी नोकऱ्यांबद्दल आश्वासन !

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha election) विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीरनामा (Sharad Pawar Group Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला आहे . त्याला ‘शपथनामा’ असं नाव देण्यात आलं आहे. या शपथनाम्यातून घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रात सत्तांतर होणार ; महायुतीतील नेते राष्ट्रवादीत येणार ;जयंत पाटलांच्या दाव्याने खळबळ

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत . अशातच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे .या निवडणुकीनंतर महाराष्ट्र्रात सत्तातर होणार असून सध्या महायुतीत असणारे भाजप, अजितदादा आणि शिवसेना यांच्याकडील 12 ते 15 जणांनी राष्ट्रवादीत (NCP) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोण असली .. कोण नकली .. हे महाराष्ट्राची जनता ठरवेल ; जयंत पाटलांचा अमित शहांवर पलटवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघातून प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नांदेड येथे घेतलेल्या प्रचारसभेत महाविकास आघाडीवर (mva )टीका केली आहे . राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे, असे ते म्हणाले होते . यावर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगलेत नवा ट्विस्ट ; राष्ट्रवादीचे जयंत पाटील शिंदे समर्थक आमदारांच्या भेटीला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना हातकणंगले (Hatkanangale) लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची (Rajendra Patil Yadravkar) भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना त्यांनी या मतदारसंघात […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

दुसरं नेतृत्व उभं राहू नये म्हणून सांगलीत विशाल पाटलांचा गेम? कोणी फिरवली प्यादी, कोण पडलं बळी?

मुंबई- सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, हा तिढा अजूनही कायम आहे. काँग्रेसची जागा असलेल्या या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेनं जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यामुळं सांगलीती काँग्रेस नेते अस्वस्थ झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची दीड ते दोन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मविआचा पाठिंबा घेऊ पण आघाडीत येणार नाही ;एकला चलोची भूमिका घेणाऱ्या शेट्टींचा सूर बदलला

मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकला चलो रे ची भूमिका घेतलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्वबळावर लढण्याचा सूर आता बदलला आहे .महाविकास आघाडीला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangale loksabha )उमदेवार न उभा करता मला पाठींबा जाहीर करावा असे ते म्हणाले . तसेच मी पाठींबा घ्यायला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगले लोकसभेसाठी राजू शेट्टीनी पाठिंबा न घेतल्यास उमेदवार देणार .;जयंत पाटलांचे भाष्य

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टीनी (Raju Sheeti ) हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Loksabha) एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे.तर महाविकास आघाडी या मतदारसंघात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राजू शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर आम्हाला उमेदवार द्यावा लागेल, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडीची समिती लोकसभा जागा वाटपाचा तिढा सोडवणार!

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीचा सामना करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीने (I.N.D.I.A. allaince) लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) या तीन पक्षांनी प्रत्येकी तीन सदस्य नेमले असून या समितीच्या आढाव्यानंतर […]