महाराष्ट्र ताज्या बातम्या

Shakti Peeth Highway : शक्तीपीठ महामार्गाला वाळवा तालुक्यातून कडाडून विरोध

शेतकऱ्यांची जमीन जाणार असेल तर संघर्ष अटळ” — स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली/ईश्वरपूर : राज्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गाला वाळवा तालुक्यातून जाण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना हा महामार्ग लादला जात असून, सुपीक शेती आणि पूरप्रवण भाग धोक्यात येणार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भगवत जाधव […]