महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : महायुतीच्या उमेदवारासाठी हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी करू : घाटगे यांच्या  उमेदवारीवर मुश्रीफांची प्रतिक्रिया

X: @therajkaran मुंबई: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha) महायुतीकडून भाजप आमदार समरजीतसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) हे महाविकास आघाडीतील करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या विरोधात उभे राहणार आहेत. यावरून आता कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif) निवडणुकीसाठी महायुतीकडून जो उमेदवार असेल, त्याच्यासाठी मी हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी करेल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर : प्रकाश आंबेडकरांच काँग्रेसवर टीकास्त्र

X: @therajkaran मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी इचलकरंजी येथील जाहीर सभेत बोलताना मोदी आणि भाजपासह (BJP) काँग्रेसवरही (Congress) टीकास्त्र सोडल आहे. एकीमध्ये बिघाड करणं हा काँग्रेसचा अजेंडा आहे, कारण त्यांच्यातील एक मुख्यमंत्री गेला आहे, आता दुसरा मुख्यमंत्री राहिला आहे. अशातच माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसच्या एकीमध्ये […]

महाराष्ट्र

स्वाभिमानी म्हणवणारे दिल्लीत भांडी घासतायत; राऊतांचा मुख्यमंत्र्यासह अजित दादांवर घणाघात

X: @therajkaran मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) निवासस्थानी झालेल्या बैठकीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. स्वत:ला स्वाभिमानी म्हणवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या दोन-चार जागांसाठी दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडी घासत आहेत. डुप्लीकेट शिवेसना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेस धुळ्याची जागा उद्धव सेनेला सोडणार? शरद पाटील असू शकतील उमेदवार

X: @vivekbhavsar मुंबई: खानदेशातील चारपैकी धुळ्याची जागा सर्वाधिक चर्चेत आली आहे ती माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळणार की नाही यावरून. मात्र त्याहीपेक्षा भाजप आणि काँग्रेसला निवडून येईल असा उमेदवार मिळत नसल्याच्या कारणावरून ही धुळे लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या एकत्रित धुळे जिल्ह्यात काँग्रेस जवळपास नामशेष […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच स्पष्टीकरण

X: @therajkaran मुंबई: भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar on BJP) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. नार्वेकर त्याप्रमाणे कामाला देखील लागलेले आहेत. तरीही याबाबत नार्वेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. जागावाटपाचा निर्णय हा पूर्णतः पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येईल. मला पक्षाने याआधीच खूप काही दिल्याने मी अत्यंत समाधानी आहे. पक्षाकडून मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या […]

Political map of Marathwada showing shifting influence in Operation Tiger and impact on Uddhav Thackeray’s stronghold. महाराष्ट्र ताज्या बातम्या

जेथे तेथे ‘गंगोपाध्याय’ बसवून मोदी-शहांनी न्यायव्यवस्थेचा निकाल लावलाय ; ठाकरेंचा हल्लाबोल

X: @therajkaran मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे (Thackray) मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर न्यायव्यवस्थेवरून जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. या सरकारने देशातील न्यायालये राजकीय घोडेबाजारात उभे करून संवैधानिक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तसेच काही दिवसापूर्वी कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

मोदींना हरवण्यासाठी प्रियांका गांधींना पुढे करा : प्रकाश आंबेडकराचा काँग्रेसला सल्ला

X: @therajkaran मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबईत (Mumbai) मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत बोलताना मोदी सरकारवर (Modi Sarkar) हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी 400 जागा निवडून आणणार अशी घोषणा केली आहे. लवकरच लोकसभा निवडणूक लागतील. यात लोकांनी ठरवलं पाहिजे की, या ४०० पैकी ४८ जागा या […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देत विद्यमान खासदारांना संघटनेत पाठवणार!

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर (Loksabha Election) भाजप (BJP) पक्षाकडून राज्यातील विद्यमान खासदारांचा पक्षाअंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्वेनंतर भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. गेल्या पाच वर्षात भाजपच्या खासदारांची कारकीर्द बघता काम ना करणाऱ्या खासदारांचा पत्ता कट करून भाजप नवी चेहऱ्यांना संधी देणार आहे. येत्या दोन दिवसांत भाजपची जी उमेदवारांची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नितीन गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार – नाना पटोले

X: @therajkaran मुंबई: कॉँग्रेसकडे नागपुरात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार असून यावेळी नागपुरात कॉँग्रेसची विजयी पताका फडकेल असा विश्वास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी आज व्यक्त केला.  नाना पटोले म्हणाले, नागपूरसह सांगलीची जागा लढणार आहे. नागपूरसाठीही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे, असेही ते […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पवारांसारख्या मोठया नेऱ्याने साध्या आमदाराला धमकी देणं योग्य नाही : फडणवीस

X: @therajkaran मुंबई: ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना ”आमच्या कार्यकर्त्यांना एकदा दमदाटी केली, आता बस्स. पुन्हा जर असं केलं तर शरद पवार म्हणतात मला…” असं म्हणत इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी यावर उत्तर दिलं आहे. ते म्हणाले […]