महाराष्ट्र

महाराष्ट्रात काँग्रेस व मविआ जास्तीत जास्त जागा जिंकेल…? 

X: @therajkaran काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचा विश्वास….!  आगामी निवडणुका देशातील लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाच्या असून सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्रात काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवू,असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.  आज देशासमोर धर्मांधशक्तींचे मोठे आव्हान असून आगामी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनसेच्या राजू पाटलांसाठी दिल्ली बहोत दूर; आमदारकी टिकवणे अवघड?

By Vivek Bhavsar X: @vivekbhavsar मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) आव्हान उभे करतील अशी चर्चा रंगवली जात आहे. प्रत्यक्षात राजू पाटील यांना लोकसभा निवडणूक जिंकणे तर अशक्यच होणार आहे, मात्र, आमदारकीदेखील टिकवणे अवघड जाणार असल्याचा दावा […]

महाराष्ट्र

आता एकच लक्ष….. मिशन ४८

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने फुंकले प्रचाराचे रणशिंग…! X: @NalavadeAnant मुंबई: राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन ४८ ची सुरूवात करण्यासाठी राज्यभर शिवसंकल्प अभियान हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेत विरोधी पक्षांनी घातला गोंधळ, संपूर्ण अधिवेशनासाठी 31 खासदार निलंबित

नवी दिल्ली सोमवारी लोकसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी 34 विरोधी खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आलं. निलंबित करण्यात (31 Lok Sabha MPs suspended for the entire session) आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, द्रमुक खासदार टीआर बालू, दयानिधी मारन आणि तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित करण्यात आलेल्या खासदारांपैकी 31 खासदारांना उर्वरित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

पोलीस भरतीचं स्वप्न अपूर्ण, संसदेबाहेर घोषणाबाजी करणारा अमोल शिंदे कोण?

नवी दिल्ली संसदेवर बुधवारी चौघांनी केलेल्या हल्ल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिवाळी अधिवेश सुरू असलेल्या विधानमंडळ परिसरात आणि बाहेरची सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. काल संसदेत हल्ला करणाऱ्यामध्ये महाराष्ट्रातील लातूरमधील अमोल शिंदे नावाच्या एका तरुणाचा समावेश आहे. संसदेची बातमी समोर आल्यानंतर अमोलच्या गावात खळबळ उडाली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील अमोल असं का वागला, असा सवाल उपस्थित केला […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

आताची मोठी बातमी, लोकसभेत घुसल्या 2 अज्ञात व्यक्ती, प्रेक्षक गॅलरीतून मारली उडी

नवी दिल्ली प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी लोकसभेत उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे लोकसभेतील सुरक्षा व्यवस्थेबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. सुदैवाने दोघांना पकडण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर काही वेळासाठी लोकसभेत गोंधळ उडाला. त्या वेळी लोकसभेत जनहिताच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा सुरू होती. पश्चिम बंगालचे भाजप खासदार स्वगेन मुर्मु […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या सेना खासदारांवर कारवाई – राहुल शेवाळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई नारीशक्ती वंदन अधिनियम – २०२३ (Nari Shakti Vandan Adhiniyam) संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, […]

महाराष्ट्र

काँग्रेसच आपल्याशी प्रामाणिक : उद्धव ठाकरे

Twitter : @vivekbhavsar मुंबई गेली 25 वर्षे आपण भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक राहिलो. मात्र, भाजपने नेहमीच निवडणुकीमध्ये आपल्याशी दगाफटका (BJP betrayal Shiv Sena) केला. बंडखोर उमेदवार उभे करून आपल्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला. आत्ताच्या या संकटसमयी आपल्यासोबत काँग्रेसच प्रामाणिक (Congress is loyal to UBT Sena) आहे. जागा वाटपाची चिंता करू नका, काँग्रेस आणि आपला पक्ष, […]