ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

X : @NalawadeAnant मुंबई – महायुती सरकार एसआयटी सरकार (SIT) असून कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते. परंतु कारवाई केली जात नाही. महायुतीची (Mahayuti government) एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्सच आहे, अशा खरमरीत शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना महायुती सरकारवर टीकास्त्र डागले. त्याचवेळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे तर महाजातीयवादी सरकार : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची टीका

X : @therajkaran मुंबई – महागाई, बेरोजगारी, घोटाळे, टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या (Mahayuti government) काळात राज्याची अधोगती झाली. फसव्या घोषणांसाठी राज्याला कर्जबाजारी केलं. केवळ  कंत्राटदारांच्या फायद्यासाठी योजना राबवून सरकारी तिजोरी साफ केली. राज्यातील आरक्षण (reservation issues) प्रश्न जाणीवपूर्वक सरकार सोडवत नाही. त्यामुळे महायुती सरकारची महाजातीयवादी सरकार अशी ओळख झाली, अशी घणाघाती टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन द्या : विरोधी पक्ष नेत्यांची मागणी

X : @therajkaran मुंबई – सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला (Gold medalist Rahi Sarnobat) वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद (Martyr Major Anuj Sood) यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी, अशी  मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.  पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मुद्याआधारे वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. वडेट्टीवार म्हणाले, सुवर्णपदक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran मुंबई : दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा (development plan of Dikshabhoomi) तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे (Underground parking) काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र, लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ससून रुग्णालय हे ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा’ : विजय वडेट्टीवार

X : @therajkaran मुंबईपुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital, Pune) डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केली आहे. याबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी संताप व्यक्त केला असून पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा’ असा परखड सवाल उपस्थित केला आहे. श्री. वडेट्टीवार म्हणतात की, आधी ललित पाटीलचे (Lalit […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लेकीसाठीचे प्रयत्न ठरले फोल, चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी, काय असेल वडेट्टीवारांची भूमिका?

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर या मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अनेक नावांची चर्चा होती. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची लेक शिवानी वडेट्टीवार या जागेसाठी आग्रही होती. त्यांनी थेट दिल्लीवारीही केली होती. तर दुसरीकडे दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोकरक यांनी या जागेवर आधीच दावा केला होता. त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याबाबत निश्चितता नव्हती. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विदर्भातील विरोधी पक्षनेत्याला विदर्भाच्या प्रश्नांचा विसर पडला : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran नागपूर संपूर्ण हिवाळी अधिवेशनात विदर्भासाठी (Vidarbha) चर्चेचा एकही प्रस्ताव विरोधी पक्षांनी दिला नाही. अंतिम आठवडा प्रस्ताव हा विदर्भावरील चर्चेचा असायला हवा होता. इतिहासाचे दाखले तसेच आहेत. मात्र विरोधी पक्षाला विदर्भाचा विसर पडला, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत केला.  पोलीस विभागाचा नवा आकृतीबंध या सरकारने तयार केला असे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर यशोमती ठाकूर – गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक वाद

X : @therajkaran नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात मंत्री आणि कॉंग्रेस महिला सदस्य यांची जोरदार शाब्दिक चकमक उडाली.  महिलांना सन्मान देण्याची संस्कृती यांची नाही, असा आक्षेप महिला सदस्यांनी घेतला तर, आपण मंत्री असताना काय केले, वाटल्यास माझ्यावर हक्कभंग आणा, असे आव्हान मंत्री यांनी दिले. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. त्याच वेळी संतप्त […]

ताज्या बातम्या मुंबई

उर्दू भवनावरून विधानसभेत धार्मिक – भाषिक वाद

X : @therajkaran नागपूर  मुंबईतील आग्रीपाडा येथील भूभाग औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय) कडून काढून उर्दू लर्निग सेंटर उर्दू भवन (Urdu Bhavan) उभारण्यासंदर्भातील लक्षवेधी धार्मिक आणि भाषिक वाद-प्रतिवादावरून प्रचंड वादग्रस्त झाली.  रईस शेख, नितेश राणे यांचे आरोप-प्रत्यारोप, सत्तारूढ पक्षाच्या सदस्य स्थानिक आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी आक्रमकपणे या भूभागावर उर्दू लर्निग सेंटर होणे हा प्रस्ताव […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लाज शिल्लक असेल तर शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा – विजय वडेट्टीवार पक्षनेत्यांची विधानसभेत मागणी

X: @NalavadeAnant नागपूर: दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करत असताना त्यांना पिकाच्या वर्गवारीनुसार मदत करावी, बिनव्याजी पिक कर्ज द्यावे, वीज बील माफ करावे, राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, पिकविम्याची मदत द्यावी, अशी आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी […]