महाराष्ट्र

महाड : लाखो मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

महाड लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडले. या प्रक्रियेमध्ये लाखो मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाड- पोलादपूर मधील ३९३ मतदान केंद्रांवर नागरिकांनी उत्सफूर्तपणे मतदान केले. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा तिसरा टप्पा आज विविध ठिकाणी पार पडला. आज सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती. वयोवृद्ध नागरिकांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड : मोटरसायकल – एसटी अपघातात एक ठार, एक जखमी

X : @milindmane70 महाड: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी दासगाव गावाच्या हद्दीत निसर्ग हॉटेल समोर मोटर सायकल आणि एसटी बसमध्ये सामोरासमोर अपघात जल. त्यात मोटरसायकल वरील एक तरुणी ठार झाली तर एक जण जखमी झाला. नितेश शंकर हिळम आणि त्याची बहीण छाया शंकर हिळम दोघे राहणार टोळ हे त्यांच्या मालकीच्या मोटरसायकल (क्रमांक एम […]

जिल्हे ताज्या बातम्या

महाड: अन्यथा उर्दू शाळेला टाळे ठोकू पालकांचा इशारा

X: @milindmane70 महाड: रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये सातत्याने होणाऱ्या शिक्षकांच्या कार्यशाळा, सरकारी कामे यामुळे तालुक्यातील अनेक एक शिक्षकी शाळा कायम बंद राहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शाळेला आणखी एक शिक्षक जर दिला गेला नाही, तर टाळे ठोकू, असा इशारा कांबळे तर्फे महाड येथील शाळेतील पालकांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिला आहे. जिल्हा परिषद शाळांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रायगड : “शासन आपल्या दारी” कार्यक्रमासाठी ७०० एसटी बसेस आरक्षित

X : @milindmane70 महाड “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातल्या नऊ आगारांमधून ७०० एसटी बसेस आरक्षित केल्या आहेत. या कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत. यामुळे एस.टी.बसेसचा तुटवडा जाणवणार असल्याने पंधरा तालुक्यातील प्रवाशांवर ५ जानेवारी रोजी पायी वारी करण्याची वेळ येणार आहे. माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च व तंत्र शिक्षण विद्यापीठाच्या […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

“शासन आपल्या दारी” मात्र एका दाखल्यासाठी महिला वणवण करी

X : @milindmanne70 महाड “शासन आपल्या दारी” हा महायुती सरकारचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठाच्या आवारात ५ जानेवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात व वाजतगाजत साजरा होत आहे. मात्र, दुसरीकडे महाड तालुक्यातील एका अंध व्यक्तीची धर्मपत्नी तिचा पती अंध असल्याचा दाखला मिळण्यासाठी शासन दरबारी वणवण भटकत आहे. प्रशासकीय अधिकारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड तालुक्यातील फार्म हाऊसवर बरबालांचा नाच ? पोलिसांचे दुर्लक्ष

X: @milindmane70 महाड: महाड तालुक्यात जमीन खरेदी विक्री जोरात असल्याने तालुक्यात ग्रामीण भागात अनेक भागात फार्म संस्कृती उदयास आली आहे. यातील अनेक फार्म हाऊसवर अवैध उद्योग सुरु असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांची या फार्म हाऊसवर करडी नजर आहे. गेले काही दिवस या फार्म हाऊसबाबत चौकशीचा फेरा सुरु आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू झाल्याने फार्म हाऊस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड : कार्यरत शिक्षक मंत्री कार्यालयात प्रतिनियुक्तीवर तर मुलांना शिकविण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक

Twitter : @milindmane70 मुंबई रायगडमधील एका शिक्षकाचा वैयक्तिक कार्यालयीन कामांसाठी गैरवापर केल्याचा धक्कादायक खुलासा शिक्षणमंत्र्यांच्या बाबतीत करण्यात आला आहे. अलिबागमधील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी मंत्री शिक्षकांच्या सेवांचा गैर-शैक्षणिक कारणांसाठी वापर करत असल्याबाबत माहिती अधिकारामध्ये कागदपत्रे प्राप्त केली आहेत. एकीकडे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेवर सेवा निवृत्त झालेल्या 169 शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड : मनोज जरांगेंच्या सभेला सत्ताधारी महायुती नेत्यांचा विरोध?

Twitter : @milindmane70 महाड मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करणारे मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange Patil) यांची जाहीर सभा दिनांक १९ नोव्हेंबर रोजी महाडमधील छ. शिवाजी चौक येथे होणाऱ्या सभेला राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नेत्यांचा अप्रत्यक्ष विरोध असल्याचे सकल मराठा समाजाच्या मीटिंगमध्ये दिसून आले. या बैठकीकडे महायुतीतील (Mahayuti) नेत्यांनी पाठ फिरवल्याने १९ नोव्हेंबरच्या सभेला होणाऱ्या गर्दीवर […]

महाराष्ट्र

महाड : हेल्थकेअर कंपनीतील स्फोट; जिल्हाधिकाऱ्यांच्या  अध्यक्षतेखालील समिती बरखास्तीची मागणी

Twitter : @milindmane70 महाड महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये (blast in Blue Jet Healthcare company) झालेल्या 11 कामगारांच्या मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती निपक्षपाती काम करेल, याबाबत साशंकता व्यक्त करत ही समिती बरखास्त करा, असा इशारा महाड विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे समन्वयक व शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ […]

महाराष्ट्र अन्य बातम्या

अवकाळी पावसाने महाडला झोडपले

By Milind Mane Twitter : @milindmane70 महाड: संपूर्ण महाडला बुधवारी वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने झोडपून काढले. भात कापणी सुरू असल्याने कापलेले भात पाण्यामध्ये भिजले आहेत. या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे बुधवारी अचानक संपूर्ण महाड परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे […]