महाराष्ट्र

ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीवर गुन्हा दाखल

तपासासाठी स्वतंत्र समिती गठीत By Milind Mane Twitter : @milindmane70 महाड: महाड औद्योगिक क्षेत्रातील ब्लू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये झालेल्या अपघातानंतर अकरा कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कंपनी प्रशासन आणि मेंटनस मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड: शिदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे वर्चस्व कायम!

टवी महाड रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. या ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे आमदर भरत गोगवले यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे गेल्या आहेत. महाड तालुक्यातील बावळे ग्रामपंचायतमध्ये केवळ सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. महाडमध्ये २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या […]

महाराष्ट्र जिल्हे

महाड : अवैद्य धंद्यांना राजकीय वरदहस्त कोणाचा ? मनसेचा सवाल

Twitter : @MilindMane70 महाड रायगड जिल्ह्यातील महाड शहर हे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीत कोणत्याही बेकायदेशीर व अवैध धंद्यांना मोकळीक दिली जाऊ नये, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काही दिवसांपूर्वीच पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार हे धंदे काही काळ बंद ठेवण्यात आले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड : मराठा समाजाच्या मोर्चाकडे शिंदे – फडणवीस – अजित पवार गटाची पाठ

Twitter: @milindmane70 महाड जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीहल्ल्याच्या विरोधात महाडमध्ये मराठा समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. मात्र, सत्ताधारी एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस व अजित पवार गटातील नेत्यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवल्यामुळे स्थानिक मराठा समाज नाराज झाला आहे. निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवू असा इशारा स्थानिक मराठा समाजातील नेत्यांनी दिला आहे. शहरातील […]

जिल्हे

…म्हणून बौद्ध शिक्षित महिला लोकप्रतिनिधीचे नावच मतदार यादीतून वगळले

Twitter : @milindmane70 महाड  सवर्ण विरुद्ध बौध्द या वादाचे लोण आता कोकणात येवून पोहोचले आहे. एरवी गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या कोकणी माणसात असा भेदभाव कधी दिसून आला नाही. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आक्रमक आमदार भरत गोगावले यांच्या महाड या मतदारसंघात बौध्द समाजातील एका सुशिक्षित महिलेला सरपंचपद मिळू नये यासाठी तिचे नावच […]