Maharashtra Forest Minister Ganesh Naik addressing the Legislative Assembly while announcing measures to strengthen forest fire management and study advanced Australian technology. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील वणव्यांविरोधात ‘ऑस्ट्रेलियन मॉडेल’; वनविभागाचे विशेष पथक जाणार ऑस्ट्रेलियात

वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील जंगलांना दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवणाऱ्या वणव्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील अत्याधुनिक वणवा व्यवस्थापन प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), उपग्रहाधारित निरीक्षण तंत्रज्ञान आणि आधुनिक नियंत्रण पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाचे विशेष अधिकारी पथक ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणार असल्याची घोषणा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आदिवासी बांधवांच्या घरांवरील कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ची मागणी मान्य

मुंबई – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरांवर सुरू असलेल्या तोडकाम कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मागणीनंतर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ही कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विभागप्रमुख उदेश पाटेकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बिबट्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी–अधिकारी संयुक्त बैठक; मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ठोस पावले : वनमंत्री गणेश नाईक

नागपूर: राज्यातील मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी सरकार गंभीर असून, भविष्यात एकही मनुष्य बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडू नये यासाठी यंत्रणा सतर्क केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ज्या विभागात बिबट्यांचा त्रास वाढला आहे, तेथे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Khair Wood Smuggling: बोलेरोतून खैराची अवैध वाहतूक वनखात्याने पकडली

महाड: महाड-पंढरपूर रस्त्यावर राजेवाडी गावाजवळ बोलेरो पिक-अप वाहनातून (Bolero Pickup Vehicle) खैराची अवैध वाहतूक (Illegal Transportation of Khair Wood) करणाऱ्या आरोपीसह वाहन जप्त करण्यात वनखात्याने मोठी कारवाई (Forest Department Action Mahad) केली आहे. मुंबई-राष्ट्रीय महामार्गावरील राजेवाडी गावाजवळील उड्डाणपुलाजवळ वनखात्याचे कर्मचारी गस्त घालत असताना एमएच-23-डब्ल्यू-2778 हा बोलेरो पिक-अप संशयास्पद दिसल्याने तपासणी केली असता वाहनात खैराचे सोलिव […]