महाराष्ट्र ताज्या बातम्या

पत्रकार संघाचे लोणावळ्यातील विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र बनेल – रामशेठ ठाकूर

मुंबई: बातम्यांच्या रोजच्या धकाधकीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्षणभर विश्रांती मिळावी, या उद्देशाने मुंबई मराठी पत्रकार संघाने लोणावळा येथील दी. गो. तेंडुलकर स्मृतिमंदिरातील विश्रामधामाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले असून ते वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करत माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. हे विश्रामधाम भविष्यात पत्रकारांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याचे केंद्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session: मागाठाणे पाडकामावर विधिमंडळात संतापाचा स्फोट; बाऊन्सर्स कुणी आणले याची चौकशी करणार—उदय सामंत

नागपूर –: मुंबई उपनगरातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शुक्ला कंपाऊंड येथे 1967 पासून अस्तित्वात असलेल्या निवासी व व्यावसायिक बांधकामांवर विकासक–मनपा अधिकारी संगनमताने, बाऊन्सर्सच्या मदतीने अमानुष पद्धतीने घातलेला घाला हा मुद्दा आज विधानसभेच्या विशेष बैठकीत प्रचंड गाजला. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी ही लक्षवेधी उपस्थित करताच सत्तारूढ सदस्यांनीही संताप व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सुर्वे म्हणाले, “बाऊन्सर्सनी रहिवाशांना घरातून सामानसुद्धा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड डेव्हलपमेंट प्लॅनमधील अर्धवट रस्ते ‘दारूपार्ट्यांचे अड्डे’; नगरपरिषद व पोलिसांचे दुर्लक्ष उघड

महाड – महाड नगरपरिषदेच्या डेव्हलपमेंट प्लॅनअंतर्गत मंजूर झालेल्या अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत अडकली आहेत. काही रस्त्यांचा निकृष्ट दर्जाही उघड झाला आहे, ज्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे हे अर्धवट, अंधारात बुडलेले रस्ते आता रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांचे उघडे ‘अड्डे’ बनले आहेत. मद्यपींच्या रंगेल पार्ट्या, दारूच्या बाटल्या, सिगारेटचे थुटके आणि गुटख्याच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ताम्हिणी घाटात थार जीप ५०० फूट दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू

रेस्क्यू टीम रोपच्या साहाय्याने दरीत उतरून शोधकार्य सुरू महाड: पुणे–माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात महिंद्रा कंपनीची थार जीप सुमारे ५०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या माणगाव पोलीस निरीक्षक जयसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीमने रोपच्या साहाय्याने दरीत उतरून शोधकार्य सुरू केले असून, चार मृतदेह बाहेर काढण्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठा, आकाशवाणी ते सकाळ : सहा दशकांची वसंतराव देशपांडे यांची वैभवशाली पत्रकारिता!

मुंबई: मराठी पत्रकारितेतील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे वसंतराव वासुदेव देशपांडे उर्फ दादा देशपांडे यांनी सहा दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने, भाष्याने आणि दूरदृष्टीने राज्यातील पत्रकारितेला नवा आयाम दिला आहे. १० नोव्हेंबर रोजी दादा आपले वयाची ९२ वर्षे पूर्ण करून ९३व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. दादांनी आपली पत्रकारिता १ नोव्हेंबर १९५६ रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

साप्ताहिक ‘जीवन मार्ग’चे संपादक डॉ. उदय नारकर यांना जिवे मारण्याची धमकी; संपादक मंडळाचा निषेध

मुंबई: साप्ताहिक जीवन मार्गचे संपादक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव तसेच अखिल भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष व सीआयटीयुचे नेते डॉ. उदय नारकर यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या धमकीचा जीवन मार्ग संपादक मंडळाने तीव्र निषेध नोंदवत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Diwali: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिवाळी फराळ वितरण; शिवचरित्रातून प्रेरणा घ्या, अभ्यासात प्रगती करा: शिवभक्त Raju Desai

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून (Shivcharitra) विद्यार्थ्यांनी अभ्यासातील टक्केवारी वाढवावी, असा सल्ला शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि प्रसिद्ध शिवभक्त Raju Desai यांनी दिला. प्रभा हिरा गांधी विद्यालय आणि Saksham Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार तालुक्यातील मेढा या दुर्गम आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप (Diwali Faral Distribution in Tribal Area) करण्यात आले. या प्रसंगी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Shalarth ID scam : राज्यातील बॅकडेटेड शिक्षक भरती घोटाळ्याची SIT चौकशी; ‘राजकारण’च्या वृत्ताची शासनाने घेतली दखल

X @vivekbhavsar मुंबई: राज्यातील शालार्थ प्रणालीतील (Shalarth ID) नियमबाह्य आणि बॅक डेटेड शिक्षक भरती घोटाळ्याची पोलखोल *‘राजकारण’*ने २८ जुलै रोजी उघड केली होती. आता अखेर राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत, या कोट्यवधी रुपयांच्या वेतन घोटाळ्याची (Scam) चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक (S.I.T.) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) ७ ऑगस्ट […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहासाठी महिला सहायक नेमा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

X : @therajkaran मुंबई : बदलापूर घटनेची (Badlapur incident) भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी शैक्षणिक संस्थामध्ये विशेष मोहीम राबवून मुली व महिलांच्या सुरक्षिततेबाबत (security of girls and women) उपाय योजना राबवावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी दिल्या. मुलींच्या सुरक्षीततेच्यादृष्टीने शाळांमध्ये स्वच्छतागृहापर्यंत ने-आण करण्यासाठी महिला सहायक, विद्यार्थी बस वाहतूकीमध्ये महिला सहायक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धैर्यशील पाटलांच्या खासदारकीमुळे रायगडात भाजपचे आमदार वाढणार! – प्रवीण दरेकर यांना विश्वास  

X : @MilindMane70 महाड – दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील (Dhairyshil Patil) यांची राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांच्या खासदारकीचा निश्चितच उपयोग रायगड जिल्ह्यात भाजपाचे आमदार वाढवण्यासाठी होईल असा विश्वास विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपा गटनेते प्रवीण दरेकर (BJP leader Pravin Darekar) यांनी व्यक्त केला आहे. प्रवीण दरेकर रायगड (Raigad) जिल्हा दौऱ्यावर असताना […]