माफी मागितली नाही तर शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळणार
X : @milimane70 महाड: महाडमध्ये शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन, शिंदे गटाने माफी मागितली नाही तर ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा दिला आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाच्या गोगावले समर्थकांमध्ये […]









