ताज्या बातम्या

फडणवीस यांचा आवाका माहित आहे का ? आमदार प्रवीण दरेकर

Twitter : @NalavadeAnant मुंबई तुम्ही तर घरात बसून मुख्यमंत्रीपद सांभाळले, देवेंद्र फडणवीस यांचा आवाका माहित आहे का? अशा खरमरीत शब्दात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या आसपासही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत’, असे म्हणत मराठा आरक्षणाच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी जहरी टीका केली होती. यावर […]

महाराष्ट्र

जि. प. अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा वीस लाख रुपये

Twitter : @therajkaran By खंडूराज गायकवाड मुंबई राज्यमंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या राज्याच्या सर्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना आता वाहन खरेदीसाठी वीस लाख रुपये मिळणार आहेत. यापूर्वीची वाहन खरेदीची मर्यादा ही केवळ बारा लाख रुपयांची होती. याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना नंदुरबारच्या जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी भेट घेवून वाहन […]

महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात पूर्वी नक्षलवादाचे वर्चस्व होते. नक्षल्यांच्या हल्ल्यात राज्याचे असंख्य पोलिस शहिद झाले आहेत. आज या जिल्ह्यात नक्षलवादाचा धोका (Threat of naxalism) कमी झालेला असला तरी तो पूर्ण संपलेला नाही. म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या पिपली […]

राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का ? केवळ लाल किल्लाच नाही तर देशातील महाराष्ट्रासह अनेक राज्यात फडकणारा तिरंगा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या शहरात तयार केला जातो. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हे एक ऐतिहासिक (National Tricolour prepares in Gwalior city of Madhya […]