अडीच वर्षांत विक्रमी १ लाखांहून अधिक भरती : देवेंद्र फडणवीस
X : @therajkaran मुंबई- ‘राज्यात गेल्या दोन वर्षांत घोषित केल्यानुसार मेगाभरती (mega recruitment) सुरू असून ७७ हजार ३०५ लोकांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. यापैकी ५८ हजार उमेदवार प्रत्यक्ष सेवेत रूजू झाले आहेत. उर्वरित ३१ हजार लोकांना लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येतील. सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात १ लाखांहून अधिक भरती केली असून हा विक्रम आहे’, अशी माहिती […]