Prakash Ambedkar commenting on Mamata Banerjee and West Bengal political situation महाराष्ट्र ताज्या बातम्या

ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई : पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींवर भाष्य करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष Prakash Ambedkar यांनी मुख्यमंत्री Mamata Banerjee यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी “जनमताचा आदर राखत राज्यघटनेचे पालन करावे” असे म्हटले असून, त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

TMC Candidates : 16 नेत्यांवर पुन्हा दावा, 12 महिला, 11 नवे चेहरे; तृणमूल स्वबळावर लढणार!

कलकत्ता : इंडिया आघाडीशी (I.N.D.I.A. alliance) काडीमोड करीत आणि काँग्रेसचे (Congress) सर्व प्रस्ताव धुडकावून लावत पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (TMC) रविवारी सर्व ४२ जागांवरील उमेदवारांची (TMC Candidate) घोषणा केली. पक्षाने काही खासदारांना पुन्हा तिकीट देण्याचं टाळलं तर माजी क्रिकेटर युसूफ पठाण, कीर्ती आझाद सारख्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षाने आगामी लोकसभेसाठी जाहीर केलेल्या […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा अपघात

कोलकत्ता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे, या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. वर्धमानमधील एक बैठक संपवून त्या परतत असताना हा अपघात झाला. अचानक ब्रेक लागल्यामुळे त्यांच्या कपाळाला जखम झाली आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गाडी जलद गतीने जात […]