राष्ट्रीय ताज्या बातम्या

माओवाद्यांशी संबंधावरून अटकेत असलेले प्रा. साईबाबा यांच्यासह ५ जणांची निर्दोष सुटका

X: @therajkaran मुंबई: माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून यूएपीए कायद्याखाली अटकेत असलेले प्रा. साईबाबा (G N Saibaba) व अन्य ५ जणांची मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) निर्दोष सुटका केली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्या. वाल्मिकी एस. ए. मेनेजेस यांच्या खंडपीठाने साईबाबांसह इतरांना दोषी ठरवणारा नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या […]