महाराष्ट्र

राज ठाकरे गणेशोत्सवानंतर बारसूला जाणार!

Twitter : @therajkaran मुंबई : ठाकरे बंधू आमच्या भूमिकेसोबत असून गणेशोत्सवानंतर राज ठाकरे स्वतः बारसूला येणार असल्याची माहिती बारसू रिफायनरी विरोधी संघटनांनी दिली आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधी संघटनांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारसू रिफायनरीचा विरोध करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामधील अनेक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड : मराठा समाजाच्या मोर्चाकडे शिंदे – फडणवीस – अजित पवार गटाची पाठ

Twitter: @milindmane70 महाड जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीहल्ल्याच्या विरोधात महाडमध्ये मराठा समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. मात्र, सत्ताधारी एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस व अजित पवार गटातील नेत्यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवल्यामुळे स्थानिक मराठा समाज नाराज झाला आहे. निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवू असा इशारा स्थानिक मराठा समाजातील नेत्यांनी दिला आहे. शहरातील […]

ताज्या बातम्या

दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई : अजित पवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे  प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पवार म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे […]