विश्लेषण ताज्या बातम्या

जगात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याची गॅरंटी – नरेंद्र मोदी

X: @therajkaran नांदेड: भारताचे नाव जगात उंचावले आहे . यापुढेही भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर राहील, याची मी गॅरंटी देत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा भाजपला विजयी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कलम ३७०, राम मंदिर तसेच मुस्लिम महिलांना तीन तलाकपासून मुक्ती याबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या भारत पाचव्या क्रमांकावर आहे. ही सर्व गॅरंटी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे संवेदनशील नाही, गेंड्याच्या कातडीचे सरकार! – नाना पटोले यांची टीका

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली असून सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना मंत्रीमंडळ बैठकीवर कोटयवधी रुपयांची उधळपट्टी करणे हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. स्वतःला संवेदनशील म्हणून घेणारे सरकार प्रत्यक्षात मात्र गेंड्यांच्या कातडीचे आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे केली.   शेतकरी अस्मानी सुलतानी […]

महाराष्ट्र

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठकीवर धडक मोर्चा

Twitter : @therajkaran परभणी  दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दि १५ सप्टेंबर रोजी, शुक्रवारी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीवर धडक सत्याग्रहाचे आयोजन केले आहे. नाशिक पट्ट्यातील धरणे 85% पेक्षा जास्त भरलेली असताना दुष्काळामुळे जायकवाडी प्रकल्पात अल्प पाणी आहे. महाराष्ट्र शासन अशास्त्रीय दुष्काळ संहिता राबवीत असल्याने पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सरकार दुष्काळ घोषित करण्यास टाळाटाळ करीत आहे, […]