महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘स्वातंत्र्यानंतरही आम्ही भटकेच का?’ – उचल्याकार लक्ष्मण गायकवाडांचा साहित्य संमेलनातून आक्रोश

सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांनी विमुक्त-भटक्या समाजाच्या वेदनांना शब्द देत सभागृह अक्षरशः स्तब्ध केले. “बेरड, रामोशी, कैकाडी, मसणजोगी, नंदीबैलवाले यांसह अनेक जाती छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे होतो. रुप पालटून हेरगिरी करणारे खरे ‘सीआयडी’ आम्हीच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan: ‘आयुष्यात जे घडतं त्याला मीच कारणीभूत असतो’ – अमोल पालेकर

सातारा: छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी आपल्या जीवनप्रवासावर स्पष्ट आणि आत्मपरीक्षणात्मक भूमिका मांडली. “आयुष्यात जे काही घडतं, त्याला मीच कारणीभूत असतो, असा माझा ठाम विश्वास आहे,” असे सुस्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. पालेकर यांच्या ‘ऐवज – एक स्मृतीबंध’ या आत्मचरित्रपर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan साहित्य संमेलन म्हणजे विकसित मनांचा उत्सव; अध्यक्ष कोपऱ्यात, राजकारणी केंद्रस्थानी नकोत – अनुराधा पाटील

सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेले ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे विकसित मनांचा उत्सव असतो. साहित्य संमेलने होणे अत्यावश्यक आहे; मात्र या संमेलनांमध्ये संमेलनाध्यक्षांना सन्मान मिळालाच पाहिजे. राजकीय व्यक्तींना अनाठायी मान देऊन संमेलनाध्यक्षांना कोपऱ्यात बसवणे अजिबात योग्य नाही, असे सडेतोड मत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवयित्री अनुराधा पाटील यांनी व्यक्त केले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

श्रीधर बुधाजी देवलकर यांना शिव आरोग्य सेनेतर्फे कथाकार, कवी व व्यंगचित्रकार पुरस्कार

मुंबई :  कामगार राज्य विमा योजना रुग्णालय, कांदिवली (पूर्व), मुंबई येथील रक्तपेढी विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले तसेच सर्वाधिक रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा विक्रम करणारे श्रीधर बुधाजी देवलकर यांना शिव आरोग्य सेनेतर्फे कथाकार, कवी आणि व्यंगचित्रकार या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा छोटेखानी सन्मान सोहळा शिवसेना भवन, दादर येथे शिव आरोग्य सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. शिवसेना […]