नवनिर्वाचित १७३ उमेदवारांनी घेतली आमदारकीची
X: @therajkaran मुंबई : महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेसाठी निवडून आलेल्या आमदारांच्या शपथविधीसाठी तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे पिठासनावर होते. आज पहिल्या दिवशी एकूण सदस्यांपैकी 173 जणांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. इव्हीएमच्या विरोधी भूमिका असल्याचे जाहीर करून महाविकास आघाडी सदस्यांनी मात्र बहिष्कार तंत्र वापरून सभात्याग केला. विशेष अधिवेशनाची सुरुवात […]