Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis with VinGroup officials during MoU signing ceremony in Mumbai for ₹70000 crore investment project महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात VinGroup ची ₹७० हजार कोटी गुंतवणूक; स्मार्ट टाऊनशिप व ई-मोबिलिटी प्रकल्पांना चालना

मुंबई  — व्हिएतनाममधील विनग्रुप (VinGroup) महाराष्ट्रात सुमारे ८.५ अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे ₹७०,००० कोटी) गुंतवणूक करणार असून, यासंदर्भात उद्योग विभाग आणि एमएमआरडीए (MMRDA) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या करार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत औद्योगिक तसेच शहरी विकासाशी संबंधित विविध घटकांचा समावेश […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्राला लॉजिस्टिक धोरणातून पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार!

X : @NalawadeAnant मुंबई – महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-2024 ला (Maharashtra Logistic Policy-2024) आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने (Maharashtra State Economic Advisory Council) केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टीक धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण पुढील 10 वर्षातील विकासाला समोर ठेऊन तयार करण्यात […]

ताज्या बातम्या मुंबई

एसआयटी चौकशीत पालिका आणि एमएमआरडीए येणार गोत्यात – अनिल गलगली

मुंबई मुंबईतील मिठी नदीला २६ जुलै २००५ रोजी पूर आला आणि त्यानंतर केंद्र सरकारने विकास व संरक्षणासाठी मदतीची घोषणा केली होती. मागील 19 वर्षात मिठी नदी विकासावर (Mithi river development) 1650 कोटीहुन अधिक केलेल्या खर्चाची एसआयटी चौकशीचे (SIT probe) आदेशाचे स्वागत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist Anil Galgali) यांनी केले आहे. मिठी नदीतील गाळ […]