‘अशोक सराफ सख्खे मामा लागतात का तुझे?’ शॉर्ट नावांवरुन राज ठाकरेंनी कलाकारांना डाफरलं
मुंबई १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात ‘नाटक आणि मी’ या विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरुन कलावंतांचे कान पिळले. सध्या मराठी अभिनय क्षेत्रात एकमेकांना छोट्या छोट्या नावांनी हाक मारण्याची सवल लागलीये. अगदी टेलिव्हिजन कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी कलाकारांना अंड्या..पद्या, मॅक अशा नावांनी हाक मारली जाते. जी अत्यंत […]









