पंतप्रधान मोदींनी खासदारांचा निधी थांबवून स्वतःसाठी विमान घेतलंय : विनायक राऊतांचा आरोप
X: @therajkaran मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी (Vinayak Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोदींनी कोरोना काळात खासदारांचा 8000 कोटी रुपयांचा निधी थांबवून स्वतःसाठी 7500 कोटींचे आलिशान विमान घेतले असल्याचा आरोप राऊत यांनी kela आहे. रत्नागिरी (Ratnagiri) १ सिंधुदुर्ग (Sidhudurg) लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार 101 टक्के […]