ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेच्या निकालापूर्वीच गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी होणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे . मात्र या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar ) यांनी माघार घेतल्यानं त्यांच्या जागी शिंदे गटाने रवींद्र वायकर ( Ravindra Dhanegkar ) यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर, […]

ताज्या बातम्या मुंबई

अमोल कीर्तिकरांविरोधात लढणार नव्हे तर प्रचार करणार, गजाजन कीर्तिकरांची भूमिका

मुंबई – उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून अद्याप उमेदवाराचा शोध सुरु आहे. त्यातच काल अमोल कीर्तिकर यांची आठ तास ईडी चौकशी पार पडली. अमोल कीर्तिकर हे ईडी कार्यालयात असताना, त्यांचे वजील विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे मात्र महायुतीच्या एका मेळाव्यात असल्याचं पाहायला मिळालं. या मेळाव्यात अमोल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बाप विरुद्ध बेटा भिडणार ; गजानन कीर्तिकर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मुलांविरोधातच लढणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्याविरोधात उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मी लढणार, अशी घोषणा त्यांनी केली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कीर्तिकरांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेला उमेदवार मिळेना? गोविंदाला विरोध, कोण असेल उमेदवार?

मुंबई- उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघआतून ठाकरेंच्या शिवसेनेनं अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता त्यांच्यासमोर कोण उमेदवार द्यायचा असा प्रश्न शिंदेंच्या शिवसेनेला पडलेला आहे. अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेते. गजानन कीर्तिकर शिंदेंच्या शिवसेनेत आले, तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरेंसोबत राहिलेत. या मतदारसंघात पिता विरुद्ध पुत्र अशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

किर्तीकरांच्या घरात ‘कलह’, गजानन किर्तीकर नाही तर कोण असेल महायुतीचा उमेदवार?

दरम्यान उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या तिकीटावरुन बाप लेकामध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. या मतदारसंघातून बाप-लेकामध्ये लढत होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रामदास कदमांचे पुत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी, भाईंचा रोष शांत करण्यासाठी निर्णय?

मुंबई : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे धाकटे पूत्र सिद्धेश कदम यांची MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रामदास कदम भाजप विरोधात बोलत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे पूत्र सिद्धेश कदम यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण […]

महाराष्ट्र विश्लेषण

गद्दार कोण? रामदास कदम की गजानन किर्तीकर? शिंदे सेनेच्या नेत्यात शिमगा

Twitter : @NalavadeAnant मुंबई लोकसभा निवडणुकीला अजून सहा महीने आहेत, जागा आणि मतदारसंघ वाटपाची अजून चर्चाही नाही, पण मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कोणी निवडणुक लढावी या मुद्द्यावरून शिसेनेचे खासदार गजानन किर्तीकर आणि माजी मंत्री रामदास कदम (war of words between MP Gajanan Kirtikar and Ramdas Kadam) या दोन्ही ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये शाब्दिक युद्ध जुंपले आहे. […]