उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट ; काँग्रेस ठाकरे गटाच्या तेजस्विनी घोसाळकरांना रिंगणात उतरणार ?
मुंबई : लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना मात्र गेल्या काही दिवसांपासून उत्तर मुंबई लोकसभा (Mumbai North West Lok Sabha ) मतदारसंघामध्ये अद्याप उमेदवारांची प्रतीक्षा असल्याने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संभ्रम दिसत होता .. दरम्यान महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे असून महाविकास आघाडीकडून काँग्रेस ही जागा लढवणार आहे .या पार्श्वभुमीवर आज […]