राष्ट्रीय

संयुक्त किसान मोर्चातर्फे मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन 

Twitter : @milindmane70 मुंबई संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या स्थापना संमेलनाच्या निमित्ताने शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक  शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शेतीत राबणाऱ्या महिला, आदिवासी, मच्छिमार, या सर्वांच्या प्रश्नांवर विस्तृत मांडणी करणारा, त्यासंबंधी प्रमुख मागण्या अधोरेखित करणारा आणि येत्या काळातील जोरदार राज्यव्यापी कृती कार्यक्रम देणारा एक जाहीरनामा घोषित केला जाणार आहे. त्या आधारे महाराष्ट्रातील शेतकरी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई कोणीही वेगळी करु शकणार नाही : अजित पवार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई नीती आयोगाच्या बैठकीवरुन काहीजण बोलत आहेत. त्यांना विकासाबद्दल बोलायचं नाही. नीती आयोगाने देशातील चार शहरे निवडली आहेत. त्यात मुंबई शहराचा समावेश आहे. मात्र मुंबई वेगळी करण्याच्या विषयावर काहीजण राजकारण करत आहेत. मी खोटं कधी बोलत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी करण्याचे […]

ताज्या बातम्या मुंबई

उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन आता चंद्रावर नाही ना ?

Twitter : @NalavadeAnant मुंबई पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं? त्या अगोदर तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन का केले नाही? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती?  जी भारताने कमावली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली अशी कुठली गोष्ट होती? तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाही? एक पत्र, एक […]

मुंबई ताज्या बातम्या

वर्सोवा-विरार सी लिंकला जपान करणार संपूर्ण सहकार्य

जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट इशिकावा गुंतवणूकदार 2024 आरंभी महाराष्ट्रात येणार मित्सुबिशी करणार पुण्यात सॉफ्टवेअर क्षेत्रात गुंतवणूक नागपुराताल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर सहकार्यासाठी केले एनटीटीला निमंत्रित – जपान: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, […]