विश्लेषण

मुंबई कोणाची? निष्ठावंत (मूळ) शिवसैनिकांचीच!

X : @vivekbhavsar मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकरवी शिवसेनेत बंड घडवून आणले, शिंदे यांनी 40 आमदार आणि 15 खासदार, शेकडोच्या संख्येने नगरसेवक यांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले, स्वत: मुख्यमंत्री […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धुळ्याची जागा शिंदे सेनेला तर नाशिकमधून भाजप लढणार?

X : @vivekbhavsar मुंबई: धुळे – मालेगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या विरोधात जाहीर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मराठा बहुल मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघातील मालेगाव परिसरातून डॉ भामरे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आल्याने डॉ भामरे निवडणूक लढण्याआधीच मनाने पराभूत झाले आहेत. त्यामुळे भाजपपुढे संकट उभे राहिले आहे. यातून मार्ग […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवतारेंना आवरा, अन्यथा…

आनंद परांजपेंचा इशारा मात्र कल्याण लोकसभेची आकडेवारी काय सांगते? X: @therajkaran विजय शिवतारेंच्या बदला घेण्याच्या आक्रमक बोलीने अजित पवारांना बारामतीमध्ये बॅकफूटवर नेले आहे. स्वाभाविकच राष्ट्रवादीमधून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच इशारा देत, वाचाळ शिवतारेंना आवरा, अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळे चित्र दिसेल असे सुनावले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी ‘NMFDC’च्या 500 कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई : राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून (एनएमएफडीसी) राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी कर्ज मिळण्यासाठी देण्यात आलेल्या शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. हा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पुढाकार आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल ‘जमिअत-उलेमा-ए-महाराष्ट्र’सह अनेक मुस्लिम संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

ज्ञानवापी मशीद प्रकरणात मुस्लीम पक्षाला झटका, तळघरात पूजा सुरूच राहणार!

लखनऊ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, मशिदीमध्ये पूजा सुरूच राहणार आहे. यापूर्वी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयाविरोधात मुस्लीम पक्ष उच्च न्यायालयात गेला होता. उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळून लावली. वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

आसाम सरकारचा मोठा निर्णय, मुस्लीम विवाह आणि घटस्फोटाचा कायदा केला रद्द

गुवाहाटी आसाम सरकारने मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ’23 फेब्रुवारी रोजी आसाम मंत्रिमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि आसाम मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा मागे घेण्यात आला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

प्रक्षोभक भाषण प्रकरणात अटक केलेले इस्लामिक धर्मगुरू मौलाना अजहरी कोण आहेत?

मुंबई गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण देणारे मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. मौलाना सलमान अजहरी यांना अटक केल्यानंतर पोलीस त्यांना घाटकोपरच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर मौलाना समर्थकांची मोठी गर्दी जमा झाली. पोलिसांनी आता पोलीस ठाण्याच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. मौलाना मुफ्ती सलमान अजहरी कोण आहेत आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या राष्ट्रीय

छगन भुजबळांनी व्यासपीठावरून नव्हे तर कॅबिनेटमध्ये भूमिका मांडवी : सुप्रिया सुळे

Twitter : @therajkaran मुंबई सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केली आहे. सुप्रियाताई […]

लेख

सत्यशोधक समाज : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष

Twitter : @therajkaran लोकहितवादी, महात्मा फुले, न्या रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष घेतला. देशाच्या स्वातंत्र्याची कळकळ असणे योग्य असले तरी समाजाच्या अधोगतीकडे दुर्लक्ष करून देशाची उन्नती होणे अशक्य आहे. सर्व समाजात शांतता, समता आणि ममता यांचा प्रसार करून सर्व मागासलेल्या वर्गाची विद्यादेवीच्या मंदिरात परस्परांशी ओळख पटविणे, देशबंधुत्व अनुभवास आणून देणे ही देशोन्नतीची अंगे आहेत, […]