देशाच्या लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा एल्गार
देशभरातील काँग्रेस नेते नागपुरात; महागाई, बेरोजगारी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘काँग्रेस है तैयार’! नागपूर देशावर जेव्हा संकट येते तेव्हा याच नागपूरच्या भूमितून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान व लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत, ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. नागपूरच्या पवित्र भूमितून काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवशी 28 तारखेला भारतीय जनता […]