ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरक्षणप्रश्नी सरकारमध्येच एकवाक्यता नाही- नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा व ओबीसी समाजात (conflict between Maratha and OBC) तेढ निर्माण करुन राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारमधील दोन मंत्रीच आरक्षणावर वेगवेगळी विधाने जाहीरपणे करत आहेत. सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नाही, त्यामुळे आरक्षणाप्रश्नावर भाजपा व शिंदे सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले […]

nana patole महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच केंद्र व राज्यातील भाजपा सरकार बदलणार – नाना पटोले

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन सुरु झाले असून शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा-ओबीसी समाजाची दिशाभूल – नाना पटोले यांची टीका

Twitter : @NalavadeAnant मुंबई : राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज (conflict between Maratha and OBC community over reservation issue) एकमेकांसमोर उभे ठाकले असून ट्रिपल इंजिन सरकार असून देखील स्पष्ट भूमिका नाही. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यास ट्रिपल इंजिन सरकारच (Triple Engine […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

फडणवीसांनी एकनाथ शिंदेंसह अजित पवारांना पाडले उघडे: काँग्रेसची खोचक टीका

Twitter: @NalavadeAnant  मुंबई काँग्रेस आघाडी सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा जीआर काढला होता त्यावेळी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर होते. तसेच फडणवीस सरकार असताना व मविआ सरकारमध्येही सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मंत्री होतेच. फडणवीस यांनी शिंदे, पवार यांच्यावर कंत्राटी नोकर भरतीचे खापर फोडायचे आहे असे दिसते. शिंदे व पवार यांना फडणवीस यांनी उघडे पाडले याबद्दल त्यांचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपा आरक्षण संपुष्टात आणणारा पक्ष :  नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई : भाजपा आरक्षण प्रश्नावर मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करत असून फडणवीस ओबीसी समाजासमोर एक भुमिका मांडतात तर मराठा समाजाबद्दल दुसरी भूमिका मांडतात. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच मार्गी लावू शकतो, भारतीय जनता पक्षाला कोणालाही आरक्षण द्यायचे नसून त्यांना आरक्षण संपुष्टात आणावयाचे आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ड्रग्जसाठा प्रकरणातील खऱ्या मास्टरमाईंडचा शोध घ्या – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई  महाराष्ट्र एक सुसंस्कृत व प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकार (BJP government) करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललीत पाटील हा एक प्यादा असून या प्रकरणातील खऱ्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

चौकशी होईपर्यंत अजित पवार यांना कार्यमुक्त करा – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई ज्येष्ठ निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर (IPS Dr Meeran Borwankar) यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर असून त्यांनी केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमुर्तीं मार्फत चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत अजित पवार यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole demands to relieve […]

मुंबई महाराष्ट्र

तर सळो की पळो करून सोडू – प्रदेश काँग्रेसचा इशारा

Twitter: @NalavadeAnant मुंबई देशात राहुल गांधींची लोकप्रियता पाहून घाबरून भाजपची रावण प्रवृत्ती त्यांची बदनामी करण्यावर उतरली असली तरी याद राखा त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही तुम्हाला सळो की पळो करून सोडू’ असा, खणखणीत इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भाजपला दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपने सोशल मीडियावर रावणाच्या अवतारात दाखवले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सरकारवरच ३०२ चे गुन्हे दाखल करा – काँग्रेसची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयात ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना असून राज्यातील शिंदे- फडणवीस- पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इव्हेंट करण्यासाठी, […]

महाराष्ट्र

भाजप प्रवेशास नकार?; काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटलांच्या सूतगिरणीवर पहाटे कारवाई

Twitter : @SantoshMasole धुळे मुंबईतील कॉँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा यासाठी या सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांमार्फत जंग-जंग पछाडले जात होते. मात्र, त्यास प्रत्येक वेळी ठाम नकार दिल्यानेच कुणाल पाटील हे अध्यक्ष असलेल्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर तपासणी पथकाने आज पहाटे छापा घातला. सूतगिरणी व्यवस्थापनासह काही भ्रमणध्वनी […]