ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवनीत राणा आज भाजपात प्रवेश करणार? नागपुरात पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्षांची घेणार भेट

नागपूर – अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटलंय. आज नागपुरात भाजपाचा मेळावा होणार आहे, या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित राहणार आहेत. नवनीत राणाही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळं या मेळाव्यात नड्डा यांच्या उपस्थितीत राणा या भाजपात येतील अशी चर्चा आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जात वैधता प्रकरण: खासदार नवनीत राणा यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी येणार?

अमरावती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी दोन आठवड्यात निकाल दिला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी, संजय करोल यांनी २८ फेब्रुवारी रोजी सांगितले. यानंतर आता राणांना पुन्हा निवडणूक लढवता येणार की नाही? असा प्रश्न आता विचारला जात आहे. नवनीत राणा या पंजाबमधील शीख चर्मकार असल्यामुळे महाराष्ट्रात त्या जात प्रमाणपत्रावर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेत ‘या’ महिला खासदारांचे तिकीट कापणार?

मुंबई लोकसभा निवडणुकीत कोणाकोणाला उमेदवारी दिली जावी याबाबत महायुतीत चर्चा सुरू असताना या ५ महिला खासदारांचं तिकीट कापली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच लोकसभेत महिला खासदारांची संख्या तुलनेत कमी असताना आता सध्या खासदार असलेल्या या ५ महिला नेत्यांना पुढची टर्म राहणं अशक्य ठरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या भाजप समर्थित […]