महायुतीचे सरकार हे महिलांना सक्षमीकरणासाठी आणि नारी शक्तीसाठी काम करणारे नेते असलेले सरकार…. डॉ.नीलम गोऱ्हे
X: @therajkaran महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येऊन दोन वर्ष झाले आहेत. असे असताना सुद्धा या सरकारने महिलांच्या सक्षमीकरण आणि नारी शक्तिसाठी अविरत काम केले आहे असे प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉ .नीलम गोऱ्हे यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यात बोलतांना डॉ.गोऱ्हे यांनी सरकारने महिलांच्या संदर्भात केलेल्या कामाची माहिती दिली. लेक लाडकी ही योजना.- मुलींना लखपती […]